ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

“इंटरनेट खंडित करण्याच्या ” गुन्ह्यात”  भारत अग्रेसर ! ” बाबतचा लेख.

संगणक, मोबाईल किंवा अन्य  तत्सम उपकरणांच्या  माध्यमातून  सर्व देशांमधील प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा  मुक्तपणे सर्रास वापर करत असते.  त्याच्या वापराचे  स्वातंत्र्य

महाराष्ट्रात डोळ्यांची साथ २ लाख ८८ हजार ७०० रुग्ण

.मुंबई |- महाराष्ट्रात डोळे येणाऱ्या आजाराने अक्षरश: थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून डोळे येणाऱ्या आजाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय.

दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर -विरोधी पक्षाला संसदेत मोठा धक्का

नवी दिल्ली – दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने १३१ तर विरोधात १०२ मते पडली. 2024

अजितदादा तुम्ही योग्य ठिकाणी आलात -अमित शहा

मुंबई – अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत. माझ्यासोबत तेपहिल्यांदाच बसलेले आहेत, त्यामुळं सर्वात आधी मी त्यांना

अबू आजमीला नितेश राणेने झापले

मुंबई/ औरंगजेबाचे उदातीकरण करण्याच्या मुद्द्यावरून काल विधानसभेत भाजप आमदार नितेश राणे यांनी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी याला चांगलेच झापलेनितेश

शरद पवार – मोदी एकाच व्यासपीठावर

पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी याना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमात शरद पवार आणि मोदी एकाच व्यासपीठावर आले होते. पवारांनी

शापूरमध्ये निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळून २० कामगार ठार

शहापूर – समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र सुरुच आहे. समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळून मोठी दुर्घटना घडली. शहापूरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत 20

लालू ची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली- रेल्वे विभागात नोकरीच्या बदल्यात  भूखंडा प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना सोमवारी नवीन

आरसीएफ जवानांचा जयपूर -मुंबई एक्स्प्रेस मध्ये गोळीबार- रेल्वे पोलीस अधिकार्यांसह ४ ठार

पालघर – जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या(आरपीएफ) जवानाने गोळीबार केला. त्यात आरपीएफच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह चौघांचा मृत्यू झाला.

मोदींच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार – विरोधी पक्षाचे सर्व नेते नाराज

पुणे -देशात विरोधी पक्षांची एकजूट दिवसेंदिवस बळकट होत असताना आता शरद पवार यांच्या एका निर्णयामुळे विरोधी पक्षात नाराजीचा सूर निर्माण

उत्तर प्रदेशातील मदरसांमध्ये आर्थिक घोटाळा

विद्यार्थ्यांचे नाव आधार कार्डशी लिंक करतात दहा हजार विद्यार्थी गायबलखनऊ/उत्तर प्रदेशातील योगी सरकारने राज्यातील मदरशांत बाबत आता कठोर भूमिका घेतलेली

रेल्वेच्या जनथाळीचा प्रवाशांना दिलासा

मुंबई/लांब पडल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डब्यातून प्रवास करणे फार मोठे जीकरी चे असते कारण एकीकडे प्रचंड गर्दी तर दुसरीकडे खाण्यापिण्याचे

सीमा हैदर व तिच्या प्रियकराची युपीएटीएस कडून ६ तास चौकशी

नोएडा – पाकिस्तानातून ४ मुलांसह भारतात आलेली आणि भरती नागरिक सचिन मीना याच्याशी विवाह करून त्याच्या घरी राहणारी पाकिस्तानी नागरिक

अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष एकवटला- सरकारच्या चहापानावर बहिष्कार

मुंबई : राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन उद्या, १७ जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या आधल्या दिवशी विरोधी पक्षांनी बैठक बोलावली.

पत्रकारांचा फोन पोलीस जप्त करू शकत नाहीत- न्यायालयाचा निर्णय

त्रिवेंद्रम/पत्रकारांचा फोन कोणी जप्त करू शकत नाहीत असा महत्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे. केरळ मधील एका आग्रहण्य दैनिकांच्या

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज

धर्मयुद्ध जिंकायचे असेल तर कूटनीती वापरावीत लागते – फडणवीस

मुंबई- धर्मयुद्ध जिंकायचं असेल तर कूटनीती वापरावीच लागते. शिंदे सोबतची युती भावनिक तर अजितदादांबरोबरची युती राजकीय असे देवेंद्र फडणवीस यांनी

नगरमध्ये लव्ह जिहाद – चौघांना अटक

अहमदनगर -अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा लव्ह जिहादची धक्कादायक घटना घडली आहे. लव्ह जिहादच्या विळख्यामध्ये जिल्ह्यातील मुलगी सापडली आहे. कोपरगाव तालुक्यातील

खातेवाटप रखडलं, पण बंगले, दालनांचं वाटप झाले; राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना मिळाली निवासस्थानं

मुंबई/अजित पवार यांच्या नऊ आमदारांना मंत्रिम पदाची भलेही शपथ दिलेली असली तरी आठवडा उलटूनही खाते वाटप जाहीर न झाल्यामुळे अजित

मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकात -184 टू व्हीलर आणि 40 फोर व्हीलर

मुंबई/ महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली होती आता या पथकाला अधिकाधिक कार्यक्षम बनवण्यासाठी या पथकामध्ये 184

ठाकरेंच्या १६ आमदारांना अपात्र करण्याच्या मागणीवरीलयाचिकेचा निर्णय १४ जुलैला

नवी दिल्ली – शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १४ जुलैला सुनावणी होणार असल्याची माहिती

देशातील ८ राज्यात महापुराची थैमान

नवी दिल्ली – बिपरजॉय चक्रिवादळामुळे देशात मान्सूनउशीर झाला तरीही जुलै महिन्यात मात्र पावसाने थैमान घातल्याचं चित्र सध्या आहे. देशातील आठ

घटका भरली! १६ आमदारांच्या अपात्र ते बाबत विधानसभा अध्यक्ष कडून हालचाली सुरू

मुंबई/ मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना जे निर्देश दिले होते. त्याबाबतच्या कारवाईला

राहुल गांधींची शिक्षा कायम

अहमदाबाद/ सगळेच मोदी चोर कसे असे विधान करणाऱ्या राहुल गांधींना सुरत सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. ती गुजरात

पटेल,तटकरे,अजितदादा आणि शिंदेंच्या मंत्रिमंडळात गेलेल्या ९ मंत्र्यांची शरद पवारांनी केली राष्ट्रवादीतून हकालपट्टी

दिल्ली/ शरद पवार यांच्याशी गद्दारी करून शिंदेंच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या अजित पवार,पर्फुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह भुजबळ आणि ९

पवार काका पुतण्यांमधला वाद चिघळला- एकच दिवशी दोघांच्या दोन बैठका अजित पवार नव्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष

मुंबई/ राष्ट्रवादी मधील फुटिनंतर पवार काका पुतण्याने काल मुंबईत आप आपल्या पक्षाच्या बैठका घेतल्या शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात तर

टिटवाळा लोकल रुळावरून घसरली

ठाणे – मुंब्रा रेल्वे स्थानकात टिटवाळा लोकलचा एक डबा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक एन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली होती. ४०

राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली – राज ठाकरे

मुंबई – राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर राज ठाकरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. राज्यात जे काही झालं ते किळसवाणं आहे.

अजित पवार गटाला शरद पवारांचा फोटो लावण्यास मनाई

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये सामील झाले आहे. आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी

ठाकरे बंधूंनी एकत्र यावे मुंबईतील मराठी जनतेची मागणी मागणी

मुंबई/महाराष्ट्रात भाजपाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्यामुळे व शिवसेने पाठोपाठ फडणवीस आणि राष्ट्रवादी फोडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र खवळला आहे अशा स्थितीत ठाकरे

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांच्या नेत्यांची हकालपट्टी

मुंबई/राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर आता दोन्ही गटाचे नेते एकमेकांच्या विरोधात आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत

भोगा आपल्या कर्माची फळे ‘ दुसरे काय ? –

३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्यामुळे शिवसेना फुटीवर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील निकटचे सहकारी एकनाथ

महाराष्ट्रात महाभूकंप भाजपाने राष्ट्रवादी ही फोडली -चाळीस आमदाराना घेऊन अजित दादा सरकार सोबत

मुंबई/कालचा रविवार महाराष्ट्रासाठी सुपर संडे सरला. कारण महाराष्ट्रात काल मोठा राजकीय भूकंप झाला. विरोधी पक्षनेते अजित दादा पवार हे राष्ट्रवादीचे

बुलढाण्यात भीषण अपघात विदर्भ ट्रॅव्हलच्या बसला आग लागून 26 प्रवाशांचा मृत्यू

बुलढाणा/काल मध्यरात्री समृद्धी महामार्गावर वर सगळ्या मोठा अपघात झाला आहे .कारंजा वरून पुण्याकडे निघालेली विदर्भ ट्रॅव्हल्सची बस बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड

हॅकिंगच्या विळख्यात “चॅट-जीपीटी” चे वापरकर्ते “

कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधरित “चॅट जीपीटी” सारख्या सुविधा तुम्ही वापरत असाल तर तुमचे अकाउंट हॅक होऊन त्यातून सर्व गोपनीय

येत्या आठ दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार अब्दुल सत्तार यांची हाकलपट्टी होण्याची शक्यता -शिरसाट- सरवणकर यांना संधी?

मुंबई/गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे दोन दिवसांपूर्वी फडणवीस आणि शिंदे यांनी दिल्लीत जाऊन मंत्रिमंडळ

रिझर्व्ह बँकेने ग्राहकाभिमुख ” संवाद कौशल्य धोरण ” राबवण्याची  गरज !

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशाच्या बँकिंग आणि वित्त क्षेत्राची प्रमुख जबाबदार  नियामक आहे. देशाच्या  अर्थव्यवस्थेची चांगली कामगिरी होत असतानाच

एकाच घरात दोन दोन कायदे का – मोदींकडून समान नागरी कायद्याचे समर्थन

भोपाळ/एकाच घरात जेव्हा दोन दोन कायदे असतात त्यावेळेला ते घर व्यवस्थित चालू शकत नाही असे म्हणून पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा

अवघे गर्जे पंढरपूर

चला हो पंढरी जाऊ ।जिवाच्या जिवलगा पाहू ।।असे गात प्रवास केलेले वारकरी पंढरपूरच्या वेशीत पोहचले असते. वाखरीच्या घोड्याच्या गोल रिंगणाचा

प्रकाश आंबेडकर हे नेहमी नवा इतिहास लिहतात औरंगजेबाच्या तारिफीवर फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई – संभाजी महाराजांच्या हत्येच्या कटात हिंदुंचा सहभाग होता, या प्रकाश आंबेडकरांच्या विधानाबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “असं आहे

नवे गडी नवा आखाडा

देशाची स्थिती भले कितीही वाईट असो पण पंतप्रधान मोदी मात्र स्वतःची प्रतिमा जागतिक पातळीवर जास्तीत जास्त कशी चांगली होईल तयासाठी

पाकिस्तानातील शैक्षणिक संस्थांमध्ये होळीवर बंदी

इस्लामाबाद/पाकिस्तानातील शिक्षण संस्थांमध्ये होळीवर बंदी घालण्यात आली आहे पाकिस्तानची इस्लामिक ओळख वाचवण्याचा हा प्रयत्न आहे.पाकिस्तानात अल्पसंख्याकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्याने

ठाकरेंना दुहेरी झटका- निकटवर्तीयांच्या घरावर ईडीच्या धाडी -ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेतही कपात

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना आज दुहेरी झटका बसला आहे एकीकडे त्यांच्या निकटवर्तीयांच्या १७ ठिकाणांवर ईडीने कोविड काळातील

“बीएसएनएल” आर्थिक सक्षमते बरोबरच आमुलाग्र सुधारणांची  गरज !

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या गेली बारा वर्षे तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनीचे पुनरुज्जीवन  करण्यासाठी केंद्रीय  मंत्रिमंडळाने  आणखी

कर्नाटक सरकाने अभ्यासक्रमातून सावरकरांचा धडा वगळला- देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर टीका

मुंबई, – कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमातून काही धडे वगळले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांचे

ठराविक दुकानातून मुलांचे गणवेश घेण्याचीसक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार

मुंबई – १५ जूनपासून शाळा सुरु झाल्यात . त्यामुळे मुलांचे शाळेचे गणवेश घेण्याची पालकांची लगबग सुरु आहे.मात्र काही शाळांची दुकानदारनबरोबर

बिपरर्जोय चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार

पोरबंदर -महाभयंकर बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमधील नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढवलीय. कारण ताशी तब्बल१४५किलोमीटर वेगाने धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये लँडफॉल सुरु झालंय. लँडफॉलनंतर

शिंदेंच्या जाहिरातींवरून भाजपात नाराजी

. मुंबई: एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पसंती असल्याची जाहिरात आज प्रसिद्ध झाली आहे. त्यावरुन शिवसेना आणि

आषाढी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडयांना टोलमाफी

मुंबई – पंढरपुरला जाणाऱ्या मानाच्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांसाठी शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या गाड्यांना सार्वजनिक

पंढरीची वारी……शामसुंदर महाराज सोन्नर

सोपी विवेकी पायवाट……………………………….या रे नाचू प्रेमानंदे lविठ्ठल नामाचिया छंदे lअशी साद वारक-यांनी एकमेकांना घातली आहेत. मग विचारांचा जागर मांडत किचकट

सदाव्रतेच्या कार्यक्रमात नथुराम गोडसेंचा फोटो

मुंबई – आपल्या स्फोटक विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले वादग्रस्त वकील गुणरत्ने सदावर्ते यांच्या कार्यक्रमात चक्क नथुराम गोडसेंचा फोटो लावण्यात आला

कोकणात पाऊस दखल१५ जूनपर्यंत मुंबईत आगमन

सावंतवाडी/ अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्री वादळामुळे काही दिवस अंदमान मध्येच रखडलेला मान्सून आता केरळ आणि तिथून कोकणाकडे सरकला आहे.शनिवारी

दादर मध्ये मनसे विरूद्ध शिवसेना पुन्हा संघर्ष उफळणार

मुंबई/ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहराच्या प्रमुख भागात नाका तिथे शाखा ही संकल्पना राबवण्याचा आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिला होता

केंद्राच्या अध्यादेश विरूद्ध आम् आदमी पक्षाची आरपारची लढाई

दिल्ली/ तब्बल 12 वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी ज्या दिल्लीच्या रामलीला मैदान वरून भ्रष्टाचार विरूद्ध आंदोलन छेडले होते त्याच रामलीला मैदानावरून

श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची लेफ्टनंट गव्हर्नर यांना विनंती

श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू आणि काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांना

भाई जगताप यांची उचलबांगडी -मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्ष गायकवाड

मुंबई/ मुंबई महापालिकेची निवडणूक आता कधीही होऊ शकते या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे तर भाजपला

भाजपचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय

मुंबई/ शिंदेंची शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रात भलेही सातेत असेल तरी आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका भाजपने स्वबळा लावर लढवण्याचा निर्णय

ऑनलाईन धर्मांतराचे महाराष्ट्र कनेक्शन

मुंबई – मोबाईल ऍप च्या माध्यमातून धर्मांतर करण्याच्या प्रकरणाची आता चौकशी सुरु झालेली असतानाच या चौकशीत आता धर्मांतराचे कनेक्शन महाराष्ट्राशी

कोल्हापूर बंदला हिंसक वळण -पोलिसांचा लाठीमार, इंटरनेट बंद

कोल्हापूर – औरंगजेब आणि टिपू सुलतान यांच्या स्टेटस मध्ये कोल्हापुरात हिंसाचार उसळला होता . काल कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागताच

मोबाईलवर औरंगजेबाचे स्टेटस लावल्याने तणाव -हिंदुत्ववादी संतापले ! आज कोल्हापूर बंद

कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील एका गटाच्या तरुणांनी व्हाट्सअॅपवर वादग्रस्त स्टेटसमुळे मोठा तणाव निर्माण झाला. शहरात काही ठिकाणी घर, दुकानांवर दगडफेक झाली.

शिवशाहीचे वारसदार

शिवप्रभुचा हा महारष्ट्र लढवय्या शूरवीरांचां म्हणून ओळखला जातो इथे गवतालाही भाले फूटतात अशी या मराठी मातीची ओळख आहे . मोडेल

औरंगजेबाचे फोटो झळकावणे सहन केले जाणार नाही -फडणवीस

अहिल्या नगर – अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात औरंगजेबाचा फोटो घेऊन काही तरुणांनी डान्स केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २९४ तर १११७ जखमी -पंतप्रधान मोदी व रेल्वे मंत्र्यांनी अपघात स्थळाला भेट

बालासोर – शुक्रवारी ओरिसातील बालासोर मध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २९४ झाला आहे तर १११७ लोक जखमी आहेतआज

दोन बँकांच्या खाजगीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !

मोदी सरकारच्या आर्थिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील  मध्यम किंवा छोट्या आकाराच्या दोन  बँकाचे निर्गुंतवणूकीकरण म्हणजे खाजगीकरण येत्या आर्थिक वर्षात होणार आहे. 

दहावीचा निकाल ९३. ८३ टक्के ! मुलींनीच मारली बाजी

मुंबई,-महाराष्ट्र राज्य दहावीचा निकाल अखेर घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना लाईव्ह उपलब्ध होता.यंदा

राज्यातील २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या-तुकाराम मुंडे यांच्याकडे भाषा विभाग

मुंबई – राज्यात पुन्हा एकदा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आज 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले

म्हाडाच्या १५ इमारती धोकादायक जाहीर

मुंबई: म्हाडाकडून मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या अशा १५ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या वर्षी अतिधोकादायक

मोदी हे अनिल अंबनीचे चौकीदार

गंगानगर/ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे चौकीदार नसून अनिल अंबानीचे चौकीदार आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.राजस्थानातील गंगा

सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मुंबई – आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्र सराकरच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर

ज्यांनी देशाचा गौरव वाढवला त्या पहिलवानांवर जिंकलेली पदके गंगार्पण करण्याची पाळी आलीय

हरिद्वार : देशातील दिग्गज कुस्तीपटूंचं गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरु आहे. या कुस्तीपटूंनी खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

आणखी एक लव जिहाद -दिल्लीत अल्पवयीन मुलीची प्रियकराने केली ४० वार करून हत्या

दिल्ली/ देशभर लव्ह जिहादच्या प्रकरणाची उच्छाद मांडलेला असतानाच दिल्लीत असेच एक भयंकर प्रकरण समोर आले आहे. हिंदू प्रेयसीने ब्रेकअप केले

नवे संसद भवन हे १४० कोटी देश वासियांच्या आकांक्षाचे प्रतीक -मोदी

नव्या संसद भवनाचा दिमाखदार उद्घाटन सोहळादिल्ली/ राष्ट्रपती मूर्मू याना आमंत्रण नसल्याने वादाचा मुद्दा बनलेल्या नव्या संसद भवनाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र

वांद्रे- वर्सोवा सीलिंकल सावरकरांचे नाव

मुंबई/ वांद्रे-सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची घोषणा काळ मुख्यमंत्र्यांनी केली . तसेच सावरकरांच्या नावाने शौर्य पुरस्कारही दिला जाणार आहेशिंदे-

आज नव्या संसद भवनाचे उद्घाटन-बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांमध्ये फूट

दिल्ली/ आज राजधानी दिल्लीत नव्या संसद भवनाचे भव्य दिव्य असे उद्घाटन होणार आहे पंत प्रधान मोदींच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन

डिसेंबर अखेर राज्यात दीड लाख नोकऱ्या- मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई/ आश्वासने द्यायला पैसे लागत नाहीत आणि दिलेली आश्वासने पूर्ण करायला हवीत असाही काही नियम नाही.त्यामुळे राज्यकर्ते आश्वासनांची खैरात करीत

कथा  दोन हजारांच्या नोटेची; व्यथा नोटाधारकांची  !

रिझर्व बँकेने गेल्या शुक्रवारी  मोठी घोषणा करून दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्या. सुमारे सहा वर्षांपूर्वी या नोटा बाजारात

मशिदीवर लावलेल्या भोंग्यांचा वाद – पोलिसांना न्यायालयाने फटकारले

मुंबई – मशिदीवरच्या लाऊडस्पीकरवरून हायकोर्टाने मुंबई पोलिसांना फटकारलं आहे. मशिदीवर लावलेल्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाविरोधात कारवाई न करणे हा न्यायालयाचा

शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवरगुन्हा दाखल करणार – देवेंद्र फडणवीस

मुंबई -: शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे, तर शेतकऱ्यांच्या सिबील स्कोरचा

लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

मुंबई- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार) कधी होणार याच्या तारखांवर तारखा समोर येत असताना भाजपमध्ये मात्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शांतता आहे, तर दुसरीकडे

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात प्रकृती चिंताजनक

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं..

यूपीएससी मध्ये मराठीचा झेंडा

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आला आहे. ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे युपीएससी परीक्षेत राज्यात पहिली आली.

जयंत पाटील यांची ईडीकडून साडेनऊ तास चौकशी

मुंबई, -तब्बल साडेनऊ तासांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीची चौकशी संपली आहे. चौकशी संपल्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये

मुंबईकर रेल्वे प्रवाशांना मोठे गिफ्ट-२३८ नव्या एसी लोकल मुंबईत धावणार

दिल्ली – मुंबईकरांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे, मुंबईत लवकरच २३८ नव्या एसी लोकल दाखल होणार आहेत. रेल्वेने तसा

कार्यकारी अभियंता पाडुरंग दाभाडे निवृत्त होणार

मुंबई- आपल्या चांगल्या कामाने व मनमिळावू स्वभावाने सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय कार्यकारी अभियंता पांडुरंग नामदेव दाभाडे लवकरच  निवृत्त होणार आहेत  ते

कर्नाटकात भाजपचा पराभव

बंगळुरू/ कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत बजरंग दलावरील बंदीच्या काँग्रेसच्या आश्वासन बद्दल चुकीचं प्रर्चार करून साक्षात बजरंग बलीचा नावाने मते मागणाऱ्या भाजप

सत्तासंघर्षची लढाई फुटिरानी जिंकली- सरकार बचावले शिंदेच मुख्यमंत्री

मुंबई/ महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील लढाई अखेर शिने गटांनी जी कली आहे उधव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न

सत्ता संघर्षाचा निकाल गुरुवारी

दिल्ली / संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल गुरुवारी 11 एप्रिल रोजी येणार आहे .महाराष्ट्रात शिवसेना फुटून शिंदे

error: Content is protected !!