ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

मुंबईसह १० महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर


मुंबई/ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा न्याय प्रविष्ट असल्याने तसेच या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी सरकार आणि सर्वच राजकीय पक्षांची भूमिका असल्यामुळे मुंबईसह १० महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे तसेच या महापालिकांमध्ये आता प्रशासक नेमला जाणार असल्याचे समजते
मुंबई सह १८ महापालिकांच्या निवडणुका होणे बाकी आहे या महापालिकांचा कार्यकाल मार्च ते एप्रिल दरम्यान संप्तोय पण ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका घेण्यास राजकीय पक्ष तयार नाहीत कारण ओबीसी चे राजकीय आरक्षण सर्वोच्च नीयाल्याने रद्द केल्यामुळे राज्य सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे तर सर्वोच्च न्यायालयाने रज्य सरकारकडे ओबीसींचा इम्परिकल देत मागितला आहे त्यावर ८ फेब्रुवारीला सुनावणी आहे या सगळ्या घडामोडींमुळे पालिका निवडणुका लांबणीवर पडणार आहेत..

error: Content is protected !!