ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

नायजेरियन निग्रोचा १५ जणांवर प्राणघातक हल्ला उच्च न्यायालय परिसरातील धक्कादायक घटना


मुंबईची सुरक्षा राम भरोसे – कुलाबात धुडगुस

मुंबई -मुंबईतील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून ,अत्यंत सुरक्षित परिसर अशी ओळख असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मागे दिवसा ढवळ्या एका नायजेरियन निग्रोने १५ जणांवर चाकू हल्ला केल्याने मोठी खळबळ माजली आहे .जखमींना जी टी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून हल्लेखोर निग्रोला अटक करण्यात आली आहे .
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा व्यवसाय खुले आम चालतो आणि यात आफ्रिकन आणि खास करून नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे . मात्र हे नायजेरियन अत्यंत हिंसक प्रवृत्तीचे असतात . सध्या त्यांचे वास्तव्य वसई तालुक्यातील नायगाव ,नाला सोपारा तसेच मीरा रोड परिसरात अधिक आहे आणि तिथेही त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत काही दिवसांपूर्वी नाला सोपारा येथे अशाच एका नायजेरियन नागरिकाने दुसर्या नायजेरियन नागरिकाची हत्या केली होती .याती काही नायजेरियन शिक्षणासाठी मुंबईत आले आहेत . पण त्यापैकी बहुतेकांचा अमली पदार्थांच्या धंद्यात समावेश अशापैकी काही नायजेरियन क्रॉस मैदान चर्चगेट परिसरात राहतात काल अशाच एका नायजेरियन नागरिकाने भर दिवसा मुंबई उच्च न्यायालयाच्या मागच्या बाजूला हातात चाकू घेऊन एका पाठोपाठ एक अशा १५ जणांवर हल्ला केला . अखेर काही धाडसी तरुणांनी त्याच्यावर पाठीमागून लाकडी बांबूने प्रहार करून त्याला खाली पडले मजबूत चोप दिला आणि नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले . असून मुंबईतील नायजेरियन नागरिकांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात येत आहे.

error: Content is protected !!