ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

उदयपूर हत्या प्रकरणी तीन अतिरेक्यांना अटक


उदयपूर / नूपुर शर्मा हीचे समर्थन करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या 8 वर्षाच्या मुलाच्या बापाची हत्या केल्या प्रकरणी आणखी तीन अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे तर तात्या करणाऱ्या दोघांना या पूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या सर्वांचे कराचीतील 2 दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत त्यामुळे आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे दरम्यान उदयपूर मधील संचारबंदी कायम असून इंटरनेट सेवाही बंद आहे तर मृत कान्हैलाल याने तो जिवंत असताना केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याबद्दल मुख्यमंत्री गेहलोत यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अत्यंत कठोर शब्दात कान उघडणी केली आहे

error: Content is protected !!