ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मोदी सरकारकडून दिवाळी भेट ! गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ


मुंबई/अच्छे दिन ची स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकारने पुन्हा एकदा जनतेचा खिसा कापण्याचा निर्णय घेतला आहे मोदींनी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे
सप्टेंबर मध्ये मोदी सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली होती. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरचा दर १६४४ पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर आता पुन्हा वाढ करण्यात आली असून एक ऑक्टोबर पासून व्यावसायिक सिलेंडरचा दर १६६९ पर्यंत पोहोचणार आहे .या दरवाढीमुळे हॉटेलमध्ये जाताना आता शंभर वेळा विचार करावा लागणार आहे .कारण सिलेंडरवरील वाढीमुळे हॉटेलमधील पदार्थ महागणार आहेत. खास करून दिवाळीच्या फराळावर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय आणि हॉटेलवर अवलंबून असलेल्या लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!