ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुंबई मराठी पत्रकार संघात ‘शतप्रतिशत’ परिवर्तन

मुंबई मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २९ जून २०२४ रोजी व तहकूब झालेली सभा दि. २९ जून, २०२४ रोजी पार पडली. या सभेत २०२४-२०२६ या दोन वर्षांसाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल पुढीलप्रमाणे :

अ.क्र. नाव मते
अध्यक्ष (पद १)
१ चव्हाण संदीप (विजयी) ३१६
२ डॉ. खांडेकर सुकृत १६०
(बाद मते ११)

 उपाध्यक्ष (पदे २)
१   घोसाळकर स्वाती संजय (विजयी) २८८ 
२   हुंजे राजेंद्र (विजयी)  २२५
३   तानपाठक उदय २०८ 
४   सोनवणे विष्णू   २०३ 
    (बाद मते ०३)

    कार्यवाह (पद १)
१   शिर्वेâ शैलेंद्र (विजयी)    ३०७ 
२   परब दीपक    १६६ 
    (बाद मते १२)

    कोषाध्यक्ष (पद १)
१   भोवड जगदीश शिवाजी (विजयी)   ३३४
२   दर्शने सारंग    १२६
    (बाद मते ०८)

कार्यकारिणी सदस्य – ९ पदे

अ.क्र. नाव मते
१ भोगले देवेंद्र (विजयी) २८२
२ शेजवलकर दिवाकर (विजयी) २८२
३ सावंत गजानन झिलू (विजयी) २७४
४ नाटेकर आत्माराम (विजयी) २७३
५ साळवी विनोद (विजयी) २७२
६ गोरे किरीट (विजयी) २४७
७ पोयरेकर अंशुमान (विजयी) २४६
८ खाडे राजेश (विजयी) २४५
९ कुलकर्णी राजीव (विजयी) २३४
१० राणे कल्पना १८५
११ सोन्नर शामसुंदर १७४
१२ कदम उमा १७२
१३ भोजने रविंद्र १६२
१४ पाटील नंदकुमार १६१
१५ सुर्वे अरविंद १४६
१६ गायकवाड संतोष १४२
१७ बेलवाडकर विठ्ठल ११६
१८ साळसकर राजेंद्र १०४
१९ जगताप महेंद्र ९४
२० खेडेकर केतन ९२

error: Content is protected !!