दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महागाईचा बॉम्बस्फोट
मुंबई/ अच्छे दिंचे गाजर दाखवून सतेवर आलेल्या मोदी सरकारं च्या राज्यात आता दिवसेंदिवस महागाईचा आगडोंब उसळत असून काल दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमती वाढवून महागाईचा बॉम्बस्फोट केला आहे
काल पेट्रोल ३५ पैशांनी तर डिझेल ४२पैशाने महागले आहे त्यामुळे मुंबईत पेट्रोल ११५ तर दिसेल १०६ रुपये लिटर झाले आहे तसेच व्यावसायिक वापराच्या १९ किलो क्या सिलेलनारची किंमत १६८३ वरून १९५० इतकी झाली आहे त्यामुळे उपहार गृहात पदार्थ आणि टपरी वरचा गरिबांचा चहा सुधा महागणार आहे . आता वडापाव सुधा खायला नको अशी लोकांची हालत होणार आहे एकतर लॉक डाऊन नंतर आताच कुठे कामधंदे सुरू झालेत तर सरकारने महागाई करून लोकांचे जिने हराम केले आहे .