घुसखोर बांगलादेशी लखपतीचे पत्नीमुळे फुटले बिग
मुंबई/बांगलादेशी घुसकरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला आहे खास करून बांगलादेशी घुसकर दिल्ली मुंबई पुणे यासारख्या मोठ्या महानगरांमध्ये घुसतात आणि स्थानिक प्रशासनाला चिरीमिरी देऊन निवासाचे पुरावे म्हणून वर्षं वर्षे या ठिकाणी राहतात .मागील काही दिवसांपासून पोलिसांनी मुंबई ,नवी मुंबई ,पुणे आणि इतर शहरांमध्ये बांगलादेशी तस्करांवर कारवाई सुरू केली आहे मात्र ही कारवाई सुरू असताना मुंबईत हयात शेख नावाचा एक 51 वर्षीय बांगलादेशी घुसकर सापडला .तो गेली ३४ वर्ष बेकायदेशीरपणे मुंबईत राहत होता. इतकी वर्ष मुंबईत राहूनही पोलिसांना त्याच्या विषयी काहीही माहिती नाही तो सतरा वर्षाचा असताना एका एजंटच्या मदतीने भारतीय जवानांची नजर चुकून त्याने भारतात प्रवेश केला आणि तेव्हापासून तो भारतात राहतो अवघे दोन हजार रुपये एजंटला देऊन एजंटच्या मदतीने तो डोंगर पार करून सुरुवातीला मुंबईत आला तिथे त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स इलेक्शन कार्ड बनवून घेतले 1993 च्या दंगलीत त्याने पुन्हा बांगलादेश गाठले त्यानंतर वातावरण शांत झाल्यावर तो पुन्हा तशाच पद्धतीने मुंबईत झाला त्यावेळी मात्र मोईन ह्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईतील वास्तव्याचे पुरावे बनवले दुसऱ्यांदा मुंबईत आल्यानंतर त्याने कपडे येथील आंबेडकर नगर मध्ये राहू लागला या ठिकाणी तो मुलांना उर्दू आणि कुरान शिकवत होता कप परेड येथे तो एका बड्या हॉटेलमध्ये मौलाना म्हणून परदेशातून येणाऱ्या मुस्लिम सोबत नवाज मध्ये सहभागी व्हायचा याच कागदपत्रांच्या आधारे लोकसभा निवडणुकीत त्यांनी मतदानही केले चौकशीत तो महिन्याला 70 हजार ते एक लाख रुपये दलाल यांच्या मदतीने कुटुंबीयांना पाठवत होता या कामाच्या जोरावर त्यांनी त्याच्या मुलीचे लग्नही लावून दिले आणि मुलाला सौदी अरेबिया नोकरीला सुद्धा पाठवले धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही कामांसाठी तो एकंदरीत चार वेळा बंगलादेश ला जाऊन आला आणि ह्याबद्दल कोणतीही माहिती भारतीय तपास यंत्रणा कडे नव्हती 2021 मध्ये तो पुन्हा भारतात आला तेव्हा त्याने 15000 रुपये एजंटला दिले होते मोईन मुंबईतून विमानाने कोलकत्ता ला जात असेल त्यानंतर तिथून ट्रेनने बुर्शिदाबाद आणि यापुढे खाजगी वाहनाने सीमेजवळ पोहोचून तिथल्या एजंटच्या मदतीने सीमेवरील जगा जवानांची नजर चुकवून डोगर पार करून तो बांगलादेशात जातो अशी माहिती समोर आली पोलीस ठाण्यातील एटीसी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत भोसले यांनी या मुलींना अटक केल्यानंतर सुरुवातीला त्यांनी भारतीय असल्याची बतावणी केली पण भोसले यांनी त्याचा मोबाईल तपासताच पत्नीने काही निमित्त त्याला बांगलादेशचे नॅशनल आयटी कार्ड आणि बांगलादेशची आपल्या ची प्रत शेअर केल्याचे आढळले ही कागदपत्रे च्या हाती लागतात त्याचे भिंग फुटले आणि तो पकडला गेला आज मुंबईत असे लाखो बांगलादेशी बेकायदेशीर पडेल राहत