ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

दादरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याचा सुळसुळाट मराठी माणसांचे तारणहार आता गप्प का ?- मराठी माणसांचे तारणहार बनलेले शिवसेना आणि मनसेचे लोक कुठे गेले?

मुंबई-/ मराठी माणसांची मुंबईतील मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या दादर मध्ये सध्या परप्रांतीय फेरीवाल्यांचा सुळसुळाट झालेला आहे. मात्र त्यांच्यावर पालिकेकडून कारवाई होताना दिसत नाही. कारवाई गरीब मराठी फेरीवाल्यांवर होते कारण परप्रांतीय रोहिग्या फेरीवाल्यांचे एक मोठे सिंडिकेट दादर मध्ये सक्रिय आहे. शामसुद्दीन आणि जमाल नावाचे दोन दलाल फेरीवाल्या कडून हप्ते गोळा करतात आणि पालिका लासन्स विभागाला देतात त्यामुळे परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही असा आरोप इथले स्थानिक भूमिपुत्र असलेले फेरीवाले करीत आहेत. हा सरळ सरळ अन्याय असून आता मराठी माणसांचे तारणहार बनलेले शिवसेना आणि मनसेचे लोक कुठे गेले? त्यांना हा अन्याय दिसत नाही का? अगोदरच मुंबईतून मराठी टक्का कमी होत आहे जे काही थोडे फार शिल्लक आहेत त्यातील बर्‍याच लोकांना रोजगार नाही. शिकलेल्या मराठी तरुणांच्या हाताला काम नसल्याने ते कुठे वडापावची गाडी लावतात तर कुठे रस्त्यावर भाजी किंवा अन्य वस्तू विकून गुजारा करतात. पण पालिका नेमकी अशाच मराठी फेरीवाल्यांवर कारवाई करते आणि युपी बिहार मधून आलेल्या फेरीवाल्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप इथले मराठी फेरीवाले करीत आहेत कोहिनूर सिनेमा,छबिलदास गल्ली,फूल मार्केट रोड,फ्लाय ओव्हर पुलाच्या खाली कबुतर खणा हा सगळा पश्‍चिमेचा स्टेशन लागायचा तसेच पूर्वेच्या सुधा बर्‍याचशा भागावर परप्रांतीय फेरीवाल्याचा कब्जा आहे अशा वेळी इथला मूळ भूमिपुत्र असलेल्या मराठी माणसाने काय करावे असा सवाल गरीब मराठी फेरीवाले विचारीत आहेत. आता महापालिकेची निवडणूक आल्यावर मराठी माणसांचे नेते जागे होतील मराठी स्वाभिमानाच्या वल्गना करतील आणि मराठी माणसांकडे मतांचा जोगवा मागतील पण आज जी मराठी माणसांची अवस्था आहे ती मात्र त्यांना दिसत नाही

दादरला रोहिग्यांचा विळखा
आता मुंबईवर कोणीही यावं आणि पथरा माराव्या असा संविधान दिलेला अधिकार असल्याने कोण आले आणि कोण गेले त्याच्याशी सर्वसामान्य जनतेला काहीच देणं घेणं आजही नाही . पण या फेरीवाले विक्रेत्यांचे दादागिरी वाढते यांच्याशी भांडन झाली तर पूर्वी ग्राहका राजा असतो असं म्हणत फेरीवाले सामोपचारण घ्यायचे ,परतु परप्रातिय फेरीवाले एक तरी अनाधिकृत धंदा करताय वर नर्माईन करा की कुठली इथे येता जाता क्या माल है क्या माल है ? असा आवाज कशासाठी आमच्या आया बहिणी तिथून जातात त्यांच्या नजरेला पडल्या की आवाज काढतात. रोहिग्या यां हे असल्या अवलादी मागच्या काही वर्षांपासून मुंबईतल्या अनेक गर्दीच्या ठिकाणावर आपल्या पथरा मांडून फेरीचे धंदे करतात. आज या देशाबाहेरच्या लोकांनी मुंबईतून संहार मांडला आहे. यांना मदत येथील परप्रातिय राजकीय लोकप्रतिणिधी या फेरीवाल्यांना मराठीचे प्रशिश्रण देत तसेच पालिका व पोलिस यांचे संरश्रण देत, मराठी माणसांच्या मुळावर घाव कसा घालून त्याला मुंबईतून मराठी माणसाला हुसकावून कसा लावता येईल यांचे डाव खेळले जातात. याला तारणहार पार्टी प्रतिरोध करातना दिसत नाही हेच खरे शल्य आहे.

error: Content is protected !!