ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून 2023 -24 वर्षासाठी साताप्पा साळोखे यांना सुपरस्टार अवॉर्डने सन्मानित

तुर्की-रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीकडून दरवर्षी संपूर्ण देशातून मोटर इन्शुरन्स विभागात उत्कृष्ट कामगिरी पार पडणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. सन 2023 -2024 मध्ये साताप्पा साळोखे यांना मोटर वेहिकल इन्शुरन्स विभागात गौरविण्यात आले. हा सोहळा तुर्की येथील इस्तंबूल शहरात संपन्न झाला. यावेळी भारत देशातून 70 चॅनेल पार्टनर आपल्या कुटुंब आणि सहकाऱ्यांसोबत उपस्थित होते.
साताप्पा साळोखे यांची *SLS Insurance services ही कंपनी .मोटर वेहिकल इन्शुरन्स मध्ये टू व्हीलर इन्शुरन्स , प्रायव्हेट कार इन्शुरन्स ,कमर्शियल व्हेईकल इन्शुरन्स याची सर्विस देते. दहा हजार पेक्षा अधिक ग्राहक जोडून आहेत.

 मोबाईल 9819179553
error: Content is protected !!