ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमुंबई

गरदुल्ल्यांचा एन सी बी कोठडीतील मुक्काम वाढला


मुंबई/शाहरुख खानचा गर्दुल्ला पुत्र आर्यन खान, अर्बान मर्चंट,मुन मुन धनेचा यांच्यासह क्रुझ परतीतील ९ आरोपींना ७ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिलेले असल्याने आर्यन खान आणि त्याच्या साथीदारांचा एन सी बी कोठडीतील मुक्काम वाढला आहे शाहरुख साठी हा फार मोठा धक्का आहे .
शनिवारी एन सी बी च्या पथकातील २२अधिकाऱ्यांनी एका क्रुझ मधील रेव्ह पार्टीवर धाड टाकून ८ जणांना अटक केली होती तपासात त्यातील काही जणांकडे अमली पदार्थ सापडले त यावेळी आर्यन खानसह तिघांना न्यायालयाने एक दिवसांची कोठडी दिली होती यानंतर काल त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले . यावेळी ड्रग्जचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन तपासायचे असल्याचे सांगून सरकारी वकिलांनी ११तारखेपर्यंत कोठडी मागितली होती तसेच फरक नेत द्वारे अमली पदार्थ विकले गेले .आणि आर्यांच्या वॉव्अप चाट मधून हे स्पष्ट होते असे न्यायालयात सांगण्यात आले मात्र वात्म अप चॅट हा पुरावा होऊ शकत नाही असे आर्यांच्या वकिलांनी सांगितले .त्यानंतर न्यायालयाने आर्यांसह सर्व आरोपींना ७तारखेपर्यंत एन सी बी कोठडी दिली आहे .

error: Content is protected !!