पुण्यात दोन साळकरी चिमुरडीवर स्कूल बस चालकांचा लैंगिक अत्याचार
पुणे/बदलापूर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच तसाच प्रकार पुण्यामध्ये उघडकीस आला आहे पुण्यातील एका नामांकित शाळेच्या स्कूल बसच्या चालकांनी दहा वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केला याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्कुलबसची तोडफोड केली आहे
पुण्यातील एका प्रतिष्ठित शाळेचा स्कूल बस चालक अत्यंत विकृत होता तो दोन मुलींना आपल्या शेजारी पुढच्या सीटवर बसवायचा त्यानंतर त्यांच्याशी अश्लील चाळे करायचा आणि त्याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार ही केले या घटनेची माहिती मुलांच्या पालकांना प्रथम समजतात त्याला मोठा धक्का बसला तसेच आहार म्हणतात. त्या घटनेची माहिती पुण्यात पसरली त्यानंतर त्या नराध मांच्या विरोधात पुणेकर रस्त्यावर उतरली लोकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला तसेच त्या स्कूलबसची तोडफोड केली दरम्यान या प्रकरणी स्कूलबसचा चालक संजय रेड्डी याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान याप्रकरणीचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालेल आणि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले