ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार


गुजराण वाला /पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पाकिस्तान मधल्या पंजाब प्रांतातील गुजरांवाला येथे गोळीबार करण्यात आला यात त्यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले असून त्यांच्यावर लाहोरच्या शौकत खणंम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला पकडले आहे दरम्यान इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात इम्रांचे समर्थक रस्त्यावर उतरून तोडफोड करीत आहेत तर या हल्ल्यामागे पाकचे पंतपरधान शनावज शेरीफ,गृहमंत्री राणा सला अल्लाह आणि मेजर जनरल फैजल या तिघांचा हात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.
इम्रान खान यांच्या तेहरिक ए इंसाफ या पक्षा तर्फे आझदिकी रॅली काढण्यात आली होती ही रॅली पंजाब प्रांतातील गुजराण वाला येथे येताच दोन अज्ञात बाईकवर आले आणि त्यातील एकाने इम्रान खान यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या सुदैवाने या गोळ्या त्यांच्या पायाला लागल्याने ते बचावले मात्र या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर ९ जन जखमी झालेत सरकारने या हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिलेत.

error: Content is protected !!