ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

जर मी कागदपत्र काढली तर महागात पडेल, दरेकर यांना मालिकांचा इशारा

भंडारा/ मी कोणाला घबरात नाही जो डर वो मर गया त्यामुळे माझ्या नादाला लागू नका कारण मी जर मुंबई बँक घोटाळ्याची कागदपत्र बाहेर काढली तर तुम्हाला महागात पडेल. इशारा नवाब मलिक यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
प्रवीण दरेकर यांनी मालिकांवर दावा ठोकला आहे त्याबाबत मिळताना मलिक यांनी सांगितले की मी कुणालाही घाबरणारा माणूस नाही मी सत्यासाठी आणि असत्याविरुद्ध लढणार माणूस आहे .दरेकर यांनी भलेही अटक होऊ नये म्हणून न्यायालयाकडून कायदेशीर सुरक्षा घेतली असली तरी मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत .त्यामुळे मी जर कागदपत्र काढायला लागलो तर भरी पडेल असा इशाराच त्यांना मलिकान दिलाय.

error: Content is protected !!