ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

: पुढील शैक्षणिक वर्षा बाबत येत्या आठ दिवसांत निर्णय


मुंबई/ कोरोणामुळे शाळा कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबद्दल चींतवणीर्मन झाली आहे मात्र कोरोणाची स्थिती पाहून येत्या आठ दिवसांत कॉलेज सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ असे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच बारावीचा निकाल लागल्यानंतर कला,वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही विभागासाठी एकही विद्यार्थी प्रवेशविना राहणार नाही असेही त्यांनी सांगितले आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
कोरोना मध्ये पालक गमावलेल्या मुलाना मोफत शिक्षण
कोरोणा मध्ये ज्या मुलांच्या पालकांचा मृत्यू झाला अशा मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च सरकार करणार असून त्यांना यापुढे मोफत शिक्षण मिळणार आहे .कोरोना लाटेत सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत काही ठिकाणी तर आई वडिलांचा कोरोणाने मृत्यू झाल्याने अनेक मुले अनाथ झाली आहेत. अशा अनाथ मुलाना सरकारने यापूर्वीच मदत जाहीर करून ती त्यांच्या नावे बँकेत जमा केलीय. मात्र आता या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च ही सरकार करणार आहे
.

error: Content is protected !!