ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मनोरंजन

समोसा अँड सन्स’ चित्रपटाच्या पोस्टरचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्या शालिनी शाह यांच्या ‘समोसा अँड सन्स’ या चित्रपटाच्या पोस्टरचे तसेच ट्रेलरचे राजभवन येथे अनावरण करण्यात आले.

सदर चित्रपट समाजातील दांभिकतेवर आधारित हलके फुलके प्रहसन असल्याचे शालिनी शाह यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ व गायक यांचे अभिनंदन केले. संजय मिश्रा यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. यावेळी चंदन बिष्ट, नेहा गर्ग, जितु शास्त्री व बिजेंद्र काला प्रामुख्याने उपस्थित होते.

Governor releases the Poster of the film ‘Samosa and Sons’

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released the poster of the film ‘Samosa and Sons’ produced by national award winning fimmaker Shalini Shah at Raj Bhavan, Mumbai on Monday (4th Oct).

Cast and crew members of the film were present on the occasion. Sanjay Mishra has played the lead role in the film.

According to Shalini Shah, the film is a light and entertaining satire on the hypocrisy in society.

Chandan Bisht, Neha Garg, Jitu Shastri and Bijendra Kala were prominent among those present.

error: Content is protected !!