तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या टाकल्या होत्या ना… मंत्रालयात लावलेल्या जाळ्यात उड्या टाकणाऱ्या अजित पवार गटाच्या आमदारांना राज ठाकरेंचा टोला
मुंबई/धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करू नये तसेच पेसा अंतर्गत भरती करण्याच्या मागणीसाठी अजित पवार गटाच्या काही आमदारांनी आज मंत्रालयातील लावलेल्या सुरक्षा जाळ्यांवर उतरून आंदोलन केले यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी शिरवळ आमदार डॉक्टर किरण लहाने काशीराम पावरा हिरामण भोसकर राजेश पाटील आणि खासदार हेमंत सावरा यांचा समावेश होता त्यांचे हे आंदोलन मंत्रालयात खळबळ उडवून देणारे होते परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंत्रालयात लावलेल्या जाळ्यांवर करणाऱ्या अजित पवार गटाच्या आमदारांना चांगल्या ते म्हणाले तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना मग आता पुन्हा संरक्षण जाळ्यावर उड्या मारून कसला निषेध नोंदवतात असा सवालच राज ठाकरे यांनी केला