ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

जम्मू काश्मीर मध्ये पहिल्यांदाच हिंदू मुख्यमंत्री होणार


श्रीनगर/जम्मू काश्मीर मध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर प्रथमच विधानसभेची निवडणूक होत आहे मात्र या निवडणुकीत मतदारांचा भाजपाकडे आहे त्यामुळे भाजपाची सत्ता आल्यास जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच हिंदू मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे
जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक स तीन टप्प्यांमध्ये पार पडली त्यानंतर आठ तारखेला मतमोजणी आहे यावेळी जम्मू काश्मीर मधील जनतेने उस्फुर्त असे मतदान केलेले आहे खास करून जम्मूमध्ये हिंदू हिंदू लोकसंख्या अधिक असलेल्या भागात मोठ्या संख्येने मतदान झालेल्या आहे त्यामुळे इथल्या सर्व जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मुस्लिमांमध्ये ही असा एक वर्ग आहे ज्यादा काश्मीरमध्ये खून खराब नको शांतता हवी आहे अशा वर्गाने ही भारतीय जनता पक्षाला मतदान केलेल्या आहे त्यामुळे यावेळी प्रथमच जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!