महाराष्ट्रातही मदरश्याची सर्वेक्षण आणि तपासणी व्हायलाच हवी
लखनौ- युपी मधील योगी सरकारने मदरशांच्या सर्वेक्षणाचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे . कारण युपी आणि मदरश्यात मोठ्या संख्येने मदरसे आहेत त्यातील बहुतेक बेकायदेशीर आहेत आणि अशाच मदरश्यात मध्ये इस्लामिक कट्टर तेचे धडे दिले जातात . इस्लाम खत्रेमे है अशी बतावणी करून इस्लामच्या संरक्षण साठी जिहादी तयार केले जातात आणि याच जिहादी बनलेल्या तरुण मुलांना पुढे पाकिस्तानात पाठवून शस्त्रांच शिक्षण दिलं जात आणि मग ते दहशतवादी बनतात म्हणूनच मदरशांमध्ये मुलांना काय शिक्षण दिले जाते . हे मदरसे कोण चालवतात त्यांना फडींग कोण करते याची माहिती सरकारकडे असायला हवी आणि म्हणूनच योगी सरकारने मदरशांच्या सर्वेक्षणाचा घेतलेला निर्णय योग्यच आहे अशी प्रतिक्रिया तिथल्या जनतेने व्यक्त केली आहे . महाराष्ट्रात सुधा असे अनेक बेकायदेशीर मदरसे आहेत . गोवंडी,जोगेश्वरी, भेंडी बाजार , मुंब्रा, मालेगाव , औराबाद, आदी शहरामधे असलेल्या मदरशांच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम शिंदे- फडणवीस सरकारने हाती घ्यावा अशी मागणी काही हिंदू संघटनांनी केली आहे .