ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

:चैत्यभूमी येथे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनर्वाण दिनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

यावेळी मुंबई उपनगर चे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा,मुंबई शहर चे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे आमदार प्रवीण दरेकर, संजय शिरसाट,मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर उपस्थित आहेत.

error: Content is protected !!