पोलिसांना पुन्हा वर्क फ्रॉम होम
मुंबई/ कोरोनाचे संकट वाढीस लागल्याने आता पुन्हा एकदा ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करायला सांगण्यात आले आहे राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी५५ वर्षांवरील पोलिसांना वर्क फ्रॉम होम चे आदेश दिले आहेत
एप्रिल २०२० मध्ये जेंव्हा कोरोनाची पहिली लाट आली तेंव्हा मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले होते त्यातील अनेकांचा मृत्युसुधा झाला होता त्यावेळी ५५वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क चे आदेश देण्यात आले होते त्यानंतर कोरोणाच्या या तिसऱ्या लाटेत सुधा १०० पेक्षा अधिक पोलीस कोरोना बाधित झाले आहेत म्हणून त्यांना घरातूनच काम करण्याचे आदेश देण्यात असेल आहेत