वसंतदादा यांच्यामुळे राज्यात शिक्षणाचे साम्राज्य- प्रतीक पाटील
गडिंहग्लज- तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी विना अनुदानित शिक्षण संस्था परवानगी चा क्रांतिकारक निर्णय घेतला परंतु ते संस्था वाटत आहे अशी तक्रार इंदिरा गांधी कडे झाली त्याची कुणकुण लागत असल्याने एका रात्रीत दीडशे संस्थांना मंजुरी दिली त्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ,कार्यकर्त्यांची फळी आणि शिक्षणाचे साम्राज्ये उभी राहिली असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी गडिंहग्लज मध्ये स्नेहमेळावात केले