ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

काँग्रेसचा जाहीरनामा हे हुकूमशाहीला दिलेले उत्तर- सोनिया गांधी


जयपूर/काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा हे मोदींच्या हुकमशहीला दिलेले उत्तर आहे असे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आज जयपूर येथे काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित करताना सांगितले
सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्ला केला त्या म्हणाल्या मोदींमुळे जागतिक बाबीवर देशाची बदनामी होत आहे या देशातील धर्मनिरपेक्षता धुळीला मिळवली जात आहे. त्याचबरोबर तळागाळातील गरीब मागासवर्गीय तसेच अल्पसंख्यांक समाजावर अन्याय केला जात आहे आणि मोदींकडून तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय त्याचबरोबर संविधानिक संस्था दस्त केल्या जात आहे त्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आली असून लोकशाही वाचवण्याचे काम आता या देशातील जनतेला करायचे आहे आगामी निवडणुकीत काँग्रेस जनतेच्या सहकार्याने हे काम निश्चितपणे करेल असा विश्वास सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला

error: Content is protected !!