ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमहाराष्ट्रमुंबई

नवी मुंबईत व्यवसाय बुडाल्याने दोन बहिणींनी केली आत्महत्या


नवी मुंबई/ कोरोंनाच्या काळातील लॉक डाऊन आणि कठोर निर्बंधामुळे अनेक छोटे मोठे उद्योग धंदे बंद पडले त्यामुळे रोजगार बुडाल्याने अनेक लोकांनी आत्महत्या केली नवी मुंबईतील एरोली मध्ये अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे .मुलांचे क्लास घेऊन उदरनिर्वाह करणाऱ्या लक्ष्मी पंत्री (३३) व स्नेहा प्नत्री (२६) या दोन बहिणी एरोलीच्या सेक्टर १० मधील सागर दर्शन या इमारतीत राहायच्या मात्र दोन दिवस त्यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याने लोकांनी स्थानिक नगरसेवकाला कळवले त्या नंतर दरवाजा तोडून पाहिले असता त्या पंख्याला लटकलेल्या आढळल्या लॉक डाऊन मुले शाळा कॉलेज आणि क्लासेस सुधा बंद होते त्यामुळे त्यांचे हाल सुरू होते म्हणूनच कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा आहे या प्रकरणी पोलीस अधिक
तपास करीत आहे॰

error: Content is protected !!