ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

अहमदनगर रुग्णालय आगीच्या दुर्घटनेत मोठा खुलासा

अहमदनगर/ रुग्णालय प्रशासन सतर्क नसेल तर काय घडू शकते हे अहमदनगर रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे दिसून आले या रुग्णालयात आय सी यू विभागाला आग लागून ११जनचा मृत्यू झाला होता आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे एन या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुखांनी एक मोठा खुलासा केला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत अभियंत्यांना भेटलो आता त्यांनी आम्हाला सप्टेंबर२०२१मध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांना दिलेले एक पत्र दाखवले त्यात आम्ही त्यांना कळवले होते की आय सी यू ची वायरिंग सदोष आहे या वायरिंग बरोबरच त्याला लागून ऑक्सिजनची पाईप लाईन आहे त्यावर कमी तापमानामुळे बर्फ साचून तो वितळतो आणि वात्रिंवर त्याचे पाणी पडते त्यामुळे शॉर्ट सर्किट चां धोका आहे मात्र हे आम्ही कळवूनही डॉ.पोखरण यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली असा खुलासा त्यांनी केला आहे

error: Content is protected !!