ओमीक्रोन ची मुंबईत एंट्री २ रुग्ण सापडले, संपर्कातील ३२० जन संशयाच्या भोवऱ्यात
मुंबई/ संपूर्ण जगभर थैमान घालणाऱ्या ओमी क्रोन ने आता मुंबईत सुधा एंट्री केली असून आफ्रिकेतून आलेला एक इसम आणि त्याच्या सोबत राहिलेली पण अमेरिकेतून आलेली त्याची मैत्रीण या दोघांनाही ओमी क्रोन ची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील सेव्हन हील रुग्णालयात उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे त्यांच्या संपर्कात आलेले त्यांच्या कुटुंबातील ५ आणि आणि इतर ३१५ अशा ३२० जनानही ओमी क्रोन ची लहान झाली असावी असा संशय असून त्या सर्वांची आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली असून त्याचा उद्या पर्यंत अहवाल येईल दरम्यान महाराष्ट्रात ओमी क्रोन चे १० रुग्ण सापडलेत ज्यात मुंबई मधील दोघांसह ठाणे,डोंबिवली येथील प्रत्येकी १तर पिंपरी चिंचवड मधील ६जणांचा समावेश आहे