ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

स्वर्गीय दादासाहेब मोकाशी जयंती निमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार


कराड -राजमाची तालुका कराड येथील मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचालित सर्व घटक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय दादासाहेब मोकाशी यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त वकृत्व ,निबंध लेखन, चित्रकला स्पर्धेचे शैक्षणिक संकुलात आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी ते दहावी 900 अधिक विद्यार्थी चालू होती परीक्षेच्या अंतिम मूल्य माता नंतर विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
स्पर्धेतील सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव अभिजित मोकाशी ,उपाध्यक्ष डॉक्टर विश्वजीत मोकाशी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!