ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

फडणवीसांचा सरकारवर पेनड्राईव बॉम्ब


मुंबई/ भाजपा आमदार गिरीश महाजन यांना कशा प्रकार मोक्का मध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात कोणकोण सामील होते याबाबत सर्व रेकॉर्डिंग असलेला एक व्हिडिओ चां एक पेन ड्राईव्ह काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर करताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.त्या पेन ड्राईव्ह मधील व्हिडिओत सर्व प्लॅन कशा प्रकारे रचण्यात आला ते सर्व फडणवीस यांनी सांगितले गुन्हा पुण्यात घडला आणि तो मुक्ताई नगर मध्ये रजिस्टर करण्यात आला यात एकनाथ खडसे यांच्या पासून महा विकास आघाडीच्या अनेक नेत्यांचा सहभाग आहे तसेच ही संपूर्ण योजना सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने कशी तयार केली होती याचीही माहिती असल्याचे फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितले

error: Content is protected !!