ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यानवी मुंबईमहाराष्ट्रमुंबई

बारावीचा निकाल 94.22 टक्के पुन्हा मुली आणि कोकण अव्वल


मुंबई/ बारावीचा निकाल काल जाहीर झाला.94.22 टक्के इतका बारावीचा निकाल लागला असून यावेळीही मुलींनीच बाजी मारली आहे तसेच यावेळीही कोकण विभाग अव्वल आहे तर आमची मुंबई पार तळाला गेली आहे
यंदा बारावीच्या परीक्षेला जवळपास साडे चौदा लाख मुले बसली होती त्यातील 94.22 टक्के पास झाली यावेळी सर्वाधिक 97.21 टक्के इतका निकाल कोकण विभागाचा लागला तसेच यावर्षीही मुलींनी बाजी मारली 95.35 टक्के मुली तर 93.29 टक्के मुले पास झाली तसेच यंदा सर्वाधिक 98.30 टक्के निकाल विज्ञान शाखेचा आहे तर वाणिज्य 91.71 आणि कला शखेचा 90.51 इतका निकाल लागला आहे हा निकाल उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेत स्थळावरही उपलब्ध आहे.
बॉक्स
विभागवार निकाल
कोकण/ 97.21
नागपूर. /96.52
अमरावती/ 96.34
लातूर. / 95.25
कोल्हापूर/95.07
नाशिक /95.03
औरंगाबाद. / 94.97
पुणे/. 93.61
मुंबई / 90.91

error: Content is protected !!