गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर मंडपात मुखदर्शन नाही आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकीवर बंदी
मुंबई – गणेश भक्तांच्या लाडक्या बापचे आगमन आता काही तासांवर आलेले असतानाच राजी सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली असून यंदा गणेशाचे दर्शन मंडपात घेण्या येवजी ऑन लाइन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून घ्यावं असे सांगण्यात आले आहे तसेच गणेशाचे आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणूकणा बंदी असेल त्यामुळे बाप्पा वाजत गाजत न येतं अत्यंत साधेपणाने येणार आणि तितक्याच साधेपणाने जाणार आहेत सरकारने जाहिरकेलेल्या नियमावली नुसार गणेशोत्सव साजरा करणार्या मंडळणी महापालिका व स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे 2]गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या धोरणानुसार मर्यादित स्वरूपाचे मंडप असावेत त्यात भपकेबाज रोशनाई नसावी 3]सार्वजनिक गणेशाची मूर्ति 4 फुट तर घरगुती गणेशाची मूर्ति 2 फुट इतकीच असावी 4]या वर्षी परांमपारिक गणेश मूर्ति येवजी घरातील धातू अथवा संगमवारी मूर्तीचे पूजन करवेमुर्ती शदोची व पर्यावरणपूरक असल्यास घरच्या घरीच विसर्जन करावे घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे 5]उत्सवा करिता देणग्या स्वेछेणे दिल्या तरच घ्याव्यात जाहिरातींच्या प्रप्र्दर्शनामुळे गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी त्याच बरोबर आरोगी विषयक किंवा सामाजिक संदेश असलेल्या जाहिरातीच प्रदर्शित कराव्यात 6]संस्कृतिक कार्यक्रमायेवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत ज्यात कायम राहतील त्यात गणेशोत्सवानिमित कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही 8]आरर्ती भजन कीर्तन व आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करताना गर्दी होणार नाही याचची काळजी घ्यावी 9] गणेश दर्शनाची सुविधा ऑन लाइन केबल नेटवर्क वेबसाईट फेसबुक याद्वारे उपलब्ध करून द्यावी