काश्मीर फाईल चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग केला मोकळा -हायकोर्टाने फेटाळली याचिका
काश्मीर फाईल या चित्रपटाचे कथानक काश्मिरी पंडितांना 1990 मध्ये काश्मीर मधून केलेल्या तर आंतरावर व परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट सत्य घटना वर आधारित आहे चित्रपट ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याला आक्षेप घेत उत्तर प्रदेश रहिवासी इंतेजार हुसेन सय्यद यांनी मुंबई उच्च न्यायालय धाव घेऊन जनहित याचिका दाखल केली होती.
काश्मिरी पंडित यांच्या जीवनावर आधारित असलेली काश्मीर भाई फाईल चित्रपट प्रदर्शनाला विरोध करणारे जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली हा चित्रपट प्रदर्शनाच्या अंतिम टप्प्यात आहे आणि सेन्सॉर बोर्डाने हे चित्रपटाला दिलेल्या प्रमाणपत्र विरोधात याचिका दाखल न केल्याने मुख्य न्यायमूर्ती दीपा कर दत्ता न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावली त्यामुळे चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला
काश्मीर फाईल चित्रपट मुस्लिमांनी काश्मीर पंडित यांच्या केलेल्या हत्येवर आधारित आहे त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे समाजाच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे तसेच संपूर्ण चित्रपट त्या काळात घडलेल्या घटनांवर एकतर्फी भाष्य करण्यात आले आहे त्यामुळे हिंदु समुदायावर परिणाम होऊन देशभरातील हिंसाचार घडू शकतो
विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीर फाइलचे दिग्दर्शन केले असून यात ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर, मिथुन चक्रवती ,पल्लवी जोशी यांचा समावेश असून येत्या 11 मार्चला चित्रपट प्रदर्शन होणार आहे