ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

लोकल ट्रेन प्रवसाच्या परवानगीची जबाबदारी पालिकेच्या खांद्यावर


मुंबई/ १५ऑगस्ट पासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याच्या अमलबजावणी जबाबदारी पालिकेच्या खांद्यावर टाकण्यात आली असून याबाबत प्रवाशांना ऑन लाईन व ऑफ लाईन परवानगी पत्र देण्याची प्रक्रिया पालिका पार पाडणार आहे .क्यू आर कोड असलेल्या या परवानगी रेल्वेच्या तिकीटावर खिडकीवर प्रवाशांना रेल्वे पास मिळू शकेल .ऑन लाईन साठी दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र ,ओळखपत्र व फोटो अपलोड करावे लागतील तर ऑफ लाईन साठी प्रत्यक्ष पालिका कार्यालयात जाऊन कागदपत्र दाखवून परवानगी पत्र मिळवावे लागेल. मुंबईत २४लाख लोकांचे लसीकरण झालेले असून यातील दोन डोस घेतलेले प्रवासी लोकल ट्रेन च्या प्रवास पत्र असतील.

error: Content is protected !!