राहुल सोलापूरकरची जीभ छाटणाऱ्यास एक लाखांचे बक्षीस
राहुल सोलापूरकरची जीभ छाटणाऱ्यास एक लाखांचे बक्षीस
मुंबई/छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकर ची जीभ छाटणाऱ्यास एक लाखांचे बक्षीस दिले जाईल असे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी जाहीर केले आहे
राहुल सोलापूरकर यांनी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करून घेताना तिथल्या अमलदाराला लाच दिली होती असे विधान केले होते त्याच्या या विधानावर शिवप्रेमी मध्ये संतापाचे लाट उसळली होती राहुल सोलापूरकर चे सर्वत्र पुतळे जाळण्यात आले त्यानंतर राहुल सोलापूर करणे माफी मागितली त्यानंतर आता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत ही असेच वादग्रस्त विधान केले आहे तो म्हणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने ब्राह्मण होते शिवाय बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा त्याने एकेरी उल्लेख केला त्यामुळे आंबेडकरी जनतेस संताप उसळला आहे राहुल सोलापूरकर फटके देण्याची भाषा केली जात आहे त्यामुळे राहुल सोलापूरकर च्या घरावर प्रचंड असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे राहुल सोलापूरकरणे थोरा मोठ्यांचे अशा पद्धतीने अपमान करून संपूर्ण महाराष्ट्राचा राग ओढाळून घेतलेल्या आहे मात्र लोक चिडल्यानंतर आता तो दोन्ही हात जोडून माफी मागत आहे मात्र त्याचा हा माफी विनामा महाराष्ट्राला पटणारा नाही त्यामुळे राहुल सोलापूरकर जनप्रक्षे वाचा बैठरु शकतो असे बोलले जात आहे
