ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

पंजाबमध्ये आपने केला काँग्रेसचा सुपडा साफ-चार राज्यात भाजपची सता

लखनौ/ पाच राज्यांच्या विधासभां निवडणुकांचा काल निकाल लागला आणि उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक 268 जागा जिंकून भाजपने बहुमताने आपली सत्ता राखली.तर मूर्ख सिधूने पंजाबमध्ये काँग्रेसची नौका बुडविली तिथे सर्वाधिक92 जागा जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाचे सरकार आले पंजाबचे मुख्यमंत्री चानी दोन्ही मतदार संघातून पराभूत झाले तर सिद्धू आणि माझी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह सुधा पराभूत झाले
मणिपूर मध्ये 60 पैकी भाजपने 29 जागा जिंकून आपली सत्ता आणली काँग्रेसने10 तर एनेनपी आघाडीला 10 जागा मिळाल्या
उत्तराखंड मध्ये 70 पैकी 48 जागा भाजपने जिंकल्या काँग्रेसला18 तर इतरांना 4 जागा मिळाल्या गोव्यात सुधा भाजपने 20 जागा जिंकून सत्ता राखली काँग्रेसला 11 तर आप तृणमूल याना प्रत्येकी 2 जागा मिळाल्या शिवसेना राष्ट्रवादीची पाटी कोरीच राहिली या निकालानंतर भाजप कडून देशभर जल्लोष सुरू आहे.
बॉक्स
उत्पल पर्रीकर पराभूत
गोव्यात भाजपने तिकीट नाकारल्यामुळे अपक्ष निवडणूक लढवून भाजप समोर आव्हान उभे करणारे भाजपचे बंडखोर आणि माझी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांचा भाजपा उमेदवार बाबुशा यांनी 800 मतांनी पराभव करून भाजपची इज्जत वाचवली

error: Content is protected !!