ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

टेरर फन्डींग प्रकरणी एन आय ए ची मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी-दाऊदचे 87 ठिकाण तपास यंत्रणांच्या रडारवर



मुंबई/ एन आय ए ने आता दाऊदच्या साम्राज्यावर काउंटर अटेक करायचे ठरवले आहे . त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत 29 ठिकाणी एन आय ए ने छापे टाकले आणी काही लोकाना ताब्यात घेतले अजून दाऊदचे 87 फन्टर एन आय ए चां रडारवर आहेत .
नवाब मलिक यांचे दाऊदच्या लोकांशी असलेले संबंध उघडकीस येऊन त्यातून महत्वाची माहिती मिळताच एन आय ए ची अनेक पथके काल मुंबईच्या बोरिवली, खार,गोरेगाव,भायखळा,मुंब्रा,कुर्ला भेंडी बाजार आदी भागात घुसली आणि सर्वात प्रथम शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूट याला उचलला त्यानंतर गुड्डू याला ताब्यात घेतले तसेच खार येथील संतोष शेट्टीच्या घराची झडती घेतलीय छापेमरिमध्ये एन आय ए क्या पथकाला अनेक महत्वाचे दस्तावेज मिळाले असून त्यातून टेरर फण्डींग साठी कसा पैसा गोळा केला जातो याची माहिती मिळाली आहे .

error: Content is protected !!