ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मोदींच्या नव्या जम्बो मंत्री मंडळाचा शपथविधी – महाराष्ट्रातील सहा मंत्री


नवी दिल्ली/पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मला आजपासून सुरुवात झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तब्बल 72 मंत्र्यांनी शपथ घेतली त्यामध्ये 31 कॅबिनेट तर 37 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे महाराष्ट्राला पाच मंत्रिपद मिळालेली आहेत मात्र एनडीए आघाडीमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटाला एकही मंत्री पद मिळालेले नाही त्यामुळे अजित पवार नाराज असल्याचे समजते
आज सायंकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनात सात देशांच्या राष्ट्रप्रमुख यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा राष्ट्रपतींकडून पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानंतर राजनाथ सिंग, अमित शहा ,नितीन गडकरी, निर्मला सीतारामन जे पी नड्डा, शिवराज सिंग चव्हाण, एस जयशंकर, मनोहरलाल कट्टर, एचडी कुमार स्वामी, पियुष गोयल ,धर्मेंद्र प्रधान ,जितन राम माझी, लल्लनसिंग, सर्वानंद सोनवल, के रायमोहन नायडू, प्रल्हाद जोशी, जुएलो राम, अश्विनी वैष्णव ,ज्योतिरादित्य शिंदे, उपेंद्र यादव, गजेंद्र शेखावत, अन्नपूर्णा देवी, किरण रीजूजु, हरडीप सिंग पुरी, मनसुख मांडवीया, के. किशन रेडी ,सीआर पाटील, राव इंग्रजीत सिंग, डॉक्टर जितेंद्र सिंग, अर्जुन राम मेघवाल, प्रतापराव जाधव, जयंत चौध,री यांनी शपथ घेतली राज्यमंत्री म्हणून जितीन प्रसाद, श्रीपाद नाईक, पंकज चौधरी, श्रीकृष्ण पाल, रामदास आठवले, रामनाथ ठाकूर, नित्यानंद राय, अनुप्रिया पटेल, व्ही सोमन्ना, चंद्रशेखर प्रेमासानी, एस पी बघेल. शोभा करलांजे, कीर्तीवर्धन सिंह ,बी एल शर्मा, शांतनु ठाकूर ,सुरेश गोपी, येस मुर गण, अजय तेमटा ,संजय कुमार बंदी, कमलेश पासवान, भागीरथ चौधरी ,सतीश चंद्र दुबे, संजय सेठ, रवलीत सिंग, दुर्गादास उईके, सुखांतो मुजुमदार, रक्षा खडसे, सावित्री ठाकूर, राज भूषण चौधरी, भूपती राजू श्रीनिवास वर्मा, हर्ष मल्होत्रा ,निमूबेन बामणीया, मुरलीधर मोहोळ, जोर्ज कुरियन, आणि पवित्र मार्गदर्शन यांचा मंत्रिमंडळात मार्गारेट यांचा समावेश आहे
महाराष्ट्राच्या वाट्याला सहा मंत्री पद आली आहेत यामध्ये नितीन गडकरी, प्रताप जाधव ,पियुष गोयल, रक्षा खडसे, रामदास आठवले आदींचा समावेश आहे पण नारायण राणे आणि भागवत कराड या दोन मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला.

error: Content is protected !!