ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्याविश्लेषण

पेट्रोल डिझेल चां दराबाबत विरोधकांकडून जनतेची दिशाभूल-भवानजी

 *मुंबई/ केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात 5 तर डिझेल चां दरात 10 रुपयांची कपात करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे या दर कपाती नंतर देशातील 17 हून अधिक राज्यांनी सुधा पेट्रोल डिझेलच्या कपात करण्यासाठी आपापल्या राज्यातील व्हेट मध्ये कपात केली त्यामुळे त्यात्या राज्यातील पेट्रोल डिझेलच्या दरात कपात झाली आहे पण महाराष्ट्र सरकारं मात्र व्हेट मध्ये कपात करायला तयार नाही उलट केंद्राकडे बोट दाखवून जनतेची दिशाभूल करीत आहे असा आरोप मुंबईचे माजी उपमहापौर भवानजी यांनी केलाय.

बाबूभाई,,म्हणतात की,सरकार जी एस टी मधून वेगवेगळ्या विकास कामांचा खर्च करते रेल्वे,रस्ते,पुल,संरक्षण आरोग्य शिक्षण यासारख्या जनहिताच्या योजनेवर खर्च केला जातो कोविड काळात केंद्र सरकारने कोविड रोखण्यासाठी अफाट खर्च केला हा सगळा खर्च जी एस टी सारख्या कारच्या रूपाने गोळा होणाऱ्या पैशातून केलावकातो शिवाय सरकार राज्यांना जी एस टी चां परतावा राज्यांना देते तरीही विरोधक केंद्राला दोष देतात महाराष्ट्र सरकारने इतर राज्यांप्रमाणे व्हॉट मध्ये जात कपात केली तर पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होईल असे बाबूभाई म्हटले आहे

error: Content is protected !!