कोरोनाणे मोडले पालिकेचे आर्थिक कंबरडे
मुंबई/ कोरोनाणें जितका त्रास सर्वसामान्य जनतेला आणि आरोग्य यंत्रणेला दिला तितकाच पालिकेला सुधा दिला कोरोनाच्य दीड वर्षांच्या काळात पालिकेला तब्बल अडीच हजार कोटींचा फटका बसलाय. कोविड सेंटरचे भाडे तसेच आरोग्य सुविधा यावर होणारा खर्च अफाट आहे दहिसर आणि मुलुंड कोविड सेंटरचे उदाहरण द्यायचे झाल्यास रोज एका बेड मागे १,१०० रुपये इतके भाडे द्यावे लागते.मुलुंड येथे सिडकोने १,६५० बेडचे तर दहिसरमध्ये एक हजार ६५ बीडचे कोोवीद सेंटर उभारले आहे ज्याचे मासिक बेडचेच ३० ते ३२ हजार आहे .दहिसर व मुलुंड केंद्रासाठी ऑक्टोबर २०२० ते १जानेवारी २०२१ या तीन महिन्याच्या काळात २२कोटी२९लाख ४१हजार एवढी रक्कम मंजूर करण्यात आली.
दहिसर येथे पाच तर मुलुंड मध्ये कोविड उभारण्यात आली ज्याचा खर्च दिले पांढरे करणारा असून हा सर्व खर्च अर्थातच पालिका मुंबई करांच्या खिशातून कराच्या रूपाने वसूल करणार आहे