ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

धक्कादायक! मुंबईच्या महापौरांना ठार मारण्याची धमकी


मुंबई/ सध्या भाजप नेते आशीष शेलार आणि मुंबईच्या महापौर यांच्यातील वाद शिगेला पोचलेली असतानाच काल महापौर किशोरी पेडणेकर यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देणारे एक पात्र महापौर बंगल्यावर आल्याने मुंबईत मोठी खळबळ माजली आहेे. याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना महापौरांनी सांगितले की अत्यंत अश्लील भाषेत हे पत्र असून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ठार करू तसेच तुमच्या अव्यावांचीही वाट लावू अशा भाषेतील हे धमकी पत्र असून या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सध्या हे पात्र पाठवणाऱ्यांचा शोध घेत आहेत तसेच महापौरांना एक बंदुकधारी महिला संरक्षक देण्यात आली आहेे.

error: Content is protected !!