ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिका

राणीबाग खुली होणार

भायखळा – मुंबईकराचे आकर्षक पर्यटन स्थळ वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय लवकरच पर्यटनासाठी उघडणार आहे. .वाघ बिबळ्या अस्वल पेंग्विन वन्यप्राण्यांना पाहण्याची संधी नव्याने पाहावयास  मिळणार  आहे .राणीबागेत नियम पालन सक्तीचे पर्यटकांना प्रवेश देताना  करोनाचे सर्व नियम पाळणे याकडे विशेष लक्ष दिले जाईल असे डॉक्टर संजय त्रिपाठी संचालक यांनी सांगितले. कोट्ययावधि रुपये खर्चून नवे वन्यप्राण्यांना पिंजरे बनवले आहेत तसेच आकर्षक खेळ उभारले आहेत .

error: Content is protected !!