ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

राष्ट्रवादीसह ४ मोठ्या पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द


दिल्ली/ निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी, काँग्रेस,सिपिआय,तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदल या चार पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द केली आहे.. पवरांसाठी हा मोठा धक्का आहे
ज्या चार पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करण्यात आली आहे .त्या पक्षांनी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीत ६ टक्के मते मिळवली नव्हती त्यामुळे त्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने२०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात विधानसभेच्या ५४ जागा जिंकल्या होत्या तर लोकसभेच्या ४ मात्र अन्य राज्यात त्यांना अपयश आले त्यामुळे नियमानुसार त्यांची मान्यता रद्द करण्यात आली. या उलट आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आवश्यक तो सरासरी मतांची टक्केवारी मिळवलेली असल्याने त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली.

error: Content is protected !!