ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमहाराष्ट्र

दिल्ली, जम्मू-काश्मीरमध्ये ‘ अटॅक’ करण्याच्या तयारीत- मोठा कट उधळला

नवी दिल्ली :मिळालेल्या माहितीनुसार तो मागील 15 वर्षांपासून दिल्लीमध्ये वास्तव्यास होता. तसेच त्याने एका भारतीय महिलेशी लग्नदेखील केले होते. सध्या मात्र तो या महिलेपासून वेगळा राहत होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद अशरफ (Mohammad Ashraf) असून तो दिल्ली येथील स्लिपर सेल्सचा प्रमुख होता. भारतात येणाऱ्या दहशतवाद्यांना शस्त्रे तसेच इतर सामान पुरवण्याचे त्याचे काम होते.दिल्लीमधील लक्ष्मीनगर येथून पाकिस्तानमधील एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली. तो राजधानी दिल्ली तसेच काश्मीरमध्ये मोठे हल्ले करण्याच्या तयारीत होता.

error: Content is protected !!