ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिका

मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर?

मुंबई/ मुंबईत नव्याने ९ वार्ड वाढल्यामुळे सदर वर्डांची पुनर्रचना आणि इतर बाबींमध्ये वेळ जाणार असल्याने मुंबई मनगर पालिकेची फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी निवडणूक किमान दोन महिने तरी लांबणीवर पडणार आहे
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी शहरातील लोकसंख्या वाढीच्या तुलनेत काही वार्ड वाढवण्याचा निर्णय घेतला होता त्यानुंसार मुंबई महापालिका क्षेत्रात ९ वार्ड वाढवण्यात आले आणि याबाबत वार्ड पुनर्रचना बाबत कच्चा आराखडा निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले पण अजूनही वर्दाच्या सीमा रेषा भौगोलिक परिस्थिती नुसार निश्चित करण्याचे काम बाकी असल्याने आणि त्यात वेळ जाणार असल्य बृहन्मुंबई महानगर पालिकेची निवडणूक किमान दोन महिने तरी लांबणीवर पडणार आहे.

error: Content is protected !!