ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

अश्लील गाणी आणि रंगीत पाण्याचे फुगे फेकण्यास बंदी होळीनिमित्त पोलिसांची गाईडलाईन जारी


मुंबई/होळीनिमित्त पोलिसांनी गाईडलाईन जारी केली आहे त्यानुसार 12 मार्च ते अठरा मार्च या कालावधीत अश्लील गाणी अश्लील टिप्पणी छेडछाड करणे तसेच धुलीवंदनाच्या दिवशी रंगीत पाण्याचे फुगे फेकण्यास बंदी घालण्यात आली आहे जर कोणी असे केले तर त्यास पोलिस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम १३५ अन्वये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे आदेश काढण्यात आले आहेत हे आदेश १२ मार्च रात्री बारापासून १८ मार्च रात्री बारा वाजेपर्यंत लागू असतील होळीच्या निमित्ताने कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात कडे खोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहेत स्थानिक पोलिसांच्या पदातीला राज्य राखीव दलाचे तोडीसहित तैनात आहेत सध्या अल्पसंख्याक बांधवांचा रमजान महिना सुरू आहे अशा स्थितीत ओळीनिमित्त कोणतीही जातीयवादी टिप्पणी जातीयवादी वक्तव्य केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे आदेशात म्हटले आहे त्यामुळे यंदाची होळी साधेपणाने तसेच सर्व नियम पाळून साजरी करावी असे आवाहन सरकार तर्फे करण्यात आल्याचे समजते

error: Content is protected !!