ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

शनिवार निकालाचा दिवस! कर्नाटकात सत्तांतर अटळ

बंगळुरू/ शनिवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी कर्नाटक विधासभेसाठी झालेल्या 224 जागांचा निकाल जाहीर होणार आहे एक्झिट पोल क्या सर्व नुसार कर्नाटकात काँग्रेसला सर्वाधिक 120 ते 140 जागा मिळणार आहेत तर भाजपला 80 जागांवर समाधान मानावे लागेल त्यामुळे कर्नाटकातील भाजपची सत्ता जाणार असे एक्झिट पोल वरून दिसत आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 65 टक्के मतदान झाले होते आणि भाजप,काँग्रेस व जेडी्एस या तीन पक्षातच प्रमुःख लढत होती मात्र खरी लढत काँग्रेस विरूद्ध भाजप अशीच झाली पंतप्रधान मोदी यांनी शेवटच्या टप्प्यात जोरदार प्रचार केला त्यासाठी बजरंग बली चां नावाचा वापर केला पण भाजपला बजरंग बली तारणार की बुडवणार हे शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.
मतमोजणीसाठी कर्नाटकात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून स्थानिक पोलीस दलाच्या मदतीला राज्य राखीव पोलीस तैनात आहेत सकाळी 8 लामतमोजणीला सुरुवात होईल आणि 2 वाजेपर्यंत निकाल येईल

error: Content is protected !!