ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

आमचे आमदार फोडले तेव्हा आम्हाला काय वाटलं असेल ? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल


ठाणे/मी स्वतः फोडाफोडीच्या विरुद्ध आहे परंतु टाळी एका हाताने वाजत नाही शिवसेनेचे आमदार फुटल्याच्या नंतर आता उद्धव ठाकरेंचा ताई तयार सुरू झालाय माझा पक्षच वर्ण माझी दिशांनी चोरली माझ्या आमदार चोरले अरे पण माझ्या साथ नगरसेवकांमध्ये सहा नगरसेवक जेव्हा तुम्ही पळवले तेव्हा मला काय वाटलं असेल याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर ठाण्याच्या प्रचार सभेत बोलताना हल्ला केला
महायुतीचे उमेदवार नरेश मस्के व श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची कळव्यात जाहीर सभा झाली या जाहीर सभेत बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला केला ते म्हणाले की उद्धव ठाकरे आता म्हणत आहेत की आयुष्याची आणि माझी बंद खोलीत अडीच अडीच तास मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबद्दल चर्चा झाली होती अरे पण जाहीर सभांमध्ये अमित शहा आणि मोदी सांगत होते की आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हे देवेंद्र फडणवीस आहेत त्यावेळी तुम्ही का नाही अक्षत घेतला तुम्ही त्यांच्याबरोबर त्या सगळ्यांना उपस्थित होत्या ना त्या वेळेला का नाही बोल77णार आणि आता कशाला कुरकुर करताय त्या वेळेला जर अमिषा तयार झाले असतील अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म भल्याला तर तुम्ही आज जे बोलताय ते बोलला असता का असेही राज ठाकरे यांनी म्हटले तसेच पाप चोरला पाप चोरला काय म्हणतात तुमच्या बापाविषयी तुम्हाला किती आजार आहे ते आम्हाला माहिती आहे असे म्हणत राज ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हिडिओ सभेत लावला त्यामध्ये सुषमा अंधारे बाळासाहेब ठाकरेंवर टीका करताना दाखवल्या होत्या बाळासाहेब ठाकरे हातात तलवार घेऊन लटपट आहेत असा सुषमा अंधारे म्हणाल्याचा त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं होतं राज ठाकरे ने या सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी लोकांसमोर मांडल्या त्यानंतर परप्रांतीच्या मुद्द्याला त्याने हात घातला आणि परप्रांतीयांमुळे मुंबई ठाणे यासारख्या शहरांचं कसं बकालीकरण होतंय आणि इतक्या नागरी सुविधांवर किती ताण येतोय हे सुद्धा राज ठाकरे यांनी सांगितलं त्यामुळे इथून जे खासदार निवडून जातील त्याने अगोदर मुंबईवर ठाण्यावर आढळणाऱ्या लोडयांबाबत केंद्र सरकारला विचारावे या लोण्याचा काय करणार जो वर हे लोटे थांबणार नाहीत तोवर किती जरी पैसा खर्च करून येथे नागरी सुविधा उभारल्या तरी त्याचा फायदा होणार नाही असेही राज ठाकरे यांनी सांगितले

í

error: Content is protected !!