ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्र

एस टी कामगारांचा संप मिटण्याच्या हालचाली

गेल्या आठवड्या पासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप आता मिटण्या चां दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले की एस टी

कामगारांना राज्य सरकारी कर्मचारी वर्गाप्रमाने पगार देण्या बाबत सध्या शासनातर्फे अभ्यास सुरू आहे तसेच न्यायालयाच्या आदेशाने जी समिती नेमण्यात आली आहे त्या समितीने लवकरात लवकर आपला अहवाल द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत एस टी कामगार मात्र केलेली मागणीवर ठाम असल्याने तसेच या बाबत त्यांना भाजपचे नेते भडकवित असल्याने संप चिघळत चालला आहे असा आरोप महा विकास आघाडीचे नेते करीत आहेत दरम्यान काळ आणखी काही एस टी कर्मचारी कामावर परतल्याने या संपात आता मोठी फूट पडते की काय असे दिसत आहे तर दुसरीकडे एस टी मध्ये तब्बल २५०० नवे कर्मचारी सामावून घेण्याच्या एस टीमहामंडळाच्या हालचाली सुरू झाल्या. आहेत

error: Content is protected !!