ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीनगर मधे दहशतवादी हल्लात- तीन जवान शहीद ११जखमी

श्रीनगर/ जम्मू काश्मीरचा श्रीनगर येठी पंथा चौक भागात पोलिसांच्या गाडीवर दहशत वड्यानी केलेल्या गोळीबारात ३ जवान शहीद झाले तर ११जखमी झालेत
काल सायंकाळी सव्वा सह वाजता जेवण येथून ड्युटी संपवून पोलीस एका मोठ्या व्ह्यान मधून श्रीनगर कडे चालले होते मात्र त्यांची गाडी मंथा चौकात येताच दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यनी पोलिसांच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार केला त्यात एका अधिकारी सह ३जवांशहीद झाले .तर ११जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर लष्कराने त्या परिसराला घेरून शोध मोहीम हाती घेतली असून त्या अतिरेक्यांचा खात्मा केला जाईल असे जम्मू काश्मिरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले

error: Content is protected !!