: ईडीकडून आघाडीच्या नेत्यांना धक्क्यावर धक्के -नवाब मलिक यांच्या 8 मालमत्ता जप्त
मुंबई/ सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या 8 मालमत्ता काल इडिणे जप्त केल्या त्यामुळे राष्ट्रवादी मध्ये खळबळ माजली आहे जप्त केलेल्या मालमत्ता मध्ये गोवावळा कंपाऊंड येथील वादग्रस्त मलमतेचाही समावेश आहे
कुरल्याच्या गोवा वाला कांपौंड मधील 3 एकर जमीन नवाब मलिक यांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी कडून विकत घेतली होती या व्यवहारात दाऊदची बहीण हसीना पारकर आणि तिचा सहकारी सलीम पटेल याचाही समावेश होता या प्रकरणात मनी londring झाल्याच्या आरोपाखाली नवाब मलिक यांनी एडी ने अटक केली आहे आता मलिक यांनी सादर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अपील केलेले असतानाच एडी ने त्यांच्या 8 मालमत्ता जप्त केल्यात त्यातील उस्मानाबाद मधील 148 एकर जमीन ,गवावला कंपाऊंड मधील ती वादग्रस्त मालमत्ता आणि बांद्रा कुर्ला येथील फ्लॅट अशा 8 मालमत्ता जप्त केल्या आहेत तर दुसरीकडे मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात आपिल केले असून कपिल सिब्बल त्यांची केस लढवणार आहेत
: बॉक्स
राष्ट्रवादीचे भाजपा कार्यालय बाहेर आंदोलन
एकीकडे एडी सारख्या तपास यंत्रणा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई करीत आहे तर दुसरीकडे सेव्ह विक्रांत योजनेद्वारे मदत निधी हडप करणारा सोमय्या आणि त्याचा मुलगा खे आम् बाहेर फिरत आहे याच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयाबाहेर मोठे आंदोलन केले