हिमाचलच्या मंडी मध्ये किंग विरुद्ध क्वीन कंगना राणावत च्या विरोधात विक्रमादित्य
मंडी/हिमाचल प्रदेश मधील मंडी लोकसभा मतदार संघात भाजपाने कंगना राणावत याना तिकीट दिले आहे तर काँग्रेसने माझी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचे पुत्र विक्रमादित्य याना मैदानात उतरवले आहे विक्रमादित्य हे राज घराण्यातील असल्याने मंडी मध्ये किंग विरुद्ध kveen असा मुकाबला होणार आहे.
2021 साधी झालेल्या पोटनिवडणुकी या मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभा सिंह विजय झाल्या होत्या पण जिजामाता त्याने निवडणुकीतून माघार घेतलेली असल्याने त्यांच्या ऐवजी विक्रमादित्यसंग यांच्यासारख्या तरुण नेत्याला काँग्रेसने मैदानात उतरवले आहे विक्रमादित्य हे करणाऱ्यांना चांगली येड्या देतील आणि विजयी होतील असा विश्वास हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुकू यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे मंडीची लढत ही देशातील इतर अनेक महत्त्वाच्या लढती सारखीच होणार आहे
